Tuesday, April 26, 2011

उज्ज्वल परंपरा असलेल्या पुण्याचा खासदार भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात...!!!!!!!!
एक पुणेकर म्हणून तुम्हाला लोकसभेतला तुमचा प्रतिनिधी भ्रष्ट असलेला चालेल?
मी एक अभिमानी पुणेकर आहे. लोकसभेतला माझा प्रतिनिधी भ्रष्ट असू शकत नाही. म्हणून सुरेश कलमाडींनी ताबडतोब आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. कलमाडी निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास पुणेकर पुन्हा निवडून देतील....

भ्रष्ट खासदार नको असे वाटत असल्यास रविवारी, १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता शनिवार वाड्यासमोर मी उभी राहणार आहे. तुम्ही सुद्धा या.

तुमची उपस्थितीच तुमचा विरोध नोंदवेल..

1 comment:

Gitesh said...

Hi Mam,
I am City co ordinator of India Against Corruption
I was searching for you,Read about your event in Newspaper,
Finally i found you...
Mam, we are organizing an event at the same time same place as yours for INDIA AGAINST CORRUPTION,in support of Jan Lokpal bill.
Please call me on 9028485261
http://www.facebook.com/event.php?eid=213771481974898
Best regards,
Gitesh.